ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

मातृ दिवस मराठी शुभेच्छा । मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा । matrudinachya hardik shubhechha in marathi

Mother day
Mother day

matrudinachya hardik shubhechha in marathi: आधुनिक मदर्स डे सुट्टीची सुरुवात अॅना जार्विस यांनी ग्राफ्टन वेस्ट व्हर्जिनियामध्ये सर्व माता आणि मातृत्व, विशेषत: कुटुंब आणि त्यांच्या नातेसंबंधांचा सन्मान करण्यासाठी केली होती. हा दिवस आता जगाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो.मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही पुढे देत आहोत त्या आपल्या आई ला आई समान सर्वाना द्या .

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता मेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता.. ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता अंगणात गमले मजला संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता… – कवी ग्रेस

 

जगी माऊली सारखे कोण आहे, जिचे जन्मांतरीचे ऋण आहे…. असे ऋण हे ज्यास व्याज नाही, त्या ऋणाविन जीवनास साज नाही… जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

 

आज जागतिक मातृदिन.. आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस..! खूप खूप शुभेच्छा.. !

 

आई विश्वाचा सार ! तमाम मातांना मातृदिनानिमित्ताने वंदन आणि मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

 

आईची ही वेडी माया लावी वेड जीवा जन्मोजन्मी तुझाच मी व्हावा माझ्या आयुष्यभराचा हाच खरा ठेवा मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’ जागतिक मातृदिन मनःपूर्वक शुभेच्छा!

 

कर्तुत्वाला जिथ मातृत्वाचा स्पर्श होतो, अशा राजमाता जिजाऊ माँसाहेब…

Leave A Reply

Your email address will not be published.

Recovery after piles laser surgery ABP Majha turmeric milk: हळदीचे दूध कसे बनवायचे ? काजू खाण्याचे फायदे Benefits Of Drinking Milk दूध पिण्याचे फायदे