ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Education News:शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांच्या हाती नवी पाठ्यपुस्तकं असतील – वर्षा गायकवाड

Education News : नवीन वीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी येत्या १३  जूनला सर्वच विद्यार्थ्यांच्या हाती नवी पाठ्यपुस्तकं असतील, यासाठी शिक्षण विभाग नियोजन करत आहे, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट केलं आहे.

विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी नवी कोरी पुस्तकं मिळण्याचा आनंद देण्याच्या उद्देशानं हे नियोजन सुरु असल्याचं त्या म्हणाल्या. याच उपक्रमाचा भाग म्हणून आज राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या मुंबईतल्या विभागीय भांडारातून नव्या पाठ्यपुस्तकांची पहिली गाडी रवाना झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.

समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता १ली ते ८वी च्या विद्यार्थ्यांना यावर्षी ५ कोटी ४० लाखातून अधिक मोफत पाठ्यपुस्तकं वितरित करण्यात येणार आहेत असंही त्या म्हणाल्या.

Ahmednagar : पोट निवडणुका तारखा जाहीर: जाणून घ्या ,पोट निवडणुका केव्हा घेतल्या जातात ?

 

अहमदनगर :कोरोनाने पती मृत्यू झालेल्या एकल महिलांना स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देणे‌ गरजेचे-डॉ.निलम गोऱ्हे

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !