Post Office Recruitment 2022: पोस्टात भरतीसाठी अर्ज सुरु , इथे करा अर्ज !

Post Office Recruitment 2022: कोरोना संकटाच्या काळातही भारतीय टपाल विभाग तुम्हाला सरकारी नोकरी Post Office job मिळवून देण्याची संधी देत टपाल खात्याने अनेक पदांवर भरती Post Office job प्रक्रिया सुरू केलीय. भारतीय पोस्टल विभागाच्या सर्कलने सहाय्यक, सॉर्टिंग असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ केडर या पदाच्या रिक्त जागा जाहीर केल्यात. यासाठी आपल्याला ऑनलाइन अर्ज करायचे आहेत .
कोण करू शकते अर्ज ?
पोस्टल सहाय्यक किंवा सॉर्टिंग सहाय्यकासाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून 12 पास असणं आवश्यक आहे. यासह अर्जदारास संगणकाच्या मूलभूत ज्ञानाचे प्रमाणपत्र देखील मान्यताप्राप्त संस्थेकडून मिळालेले असावे (MSCIT). त्याच वेळी मल्टी-टास्किंग स्टाफसाठी, दहावी पास असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त स्थानिक भाषेचे ज्ञानदेखील खूप महत्त्वाचे आहे. वयोमर्यादा ही 27 वर्षे आहे.
टपाल सहाय्यक, सॉर्टिंग सहाय्यकासाठी अर्जदारांचे वय 18 ते 27 वर्षे असावे. त्याच वेळी Post Office Online vacancies Start मल्टी-टास्किंग स्टाफसाठी ते 18-25 वर्षे असावे. आरक्षित अर्जदारांना नियमानुसार वयाची सवलत देण्यात येईल. सहाय्यक, सॉर्टिंग सहाय्यक पदाचा पगार 25500 ते 81100 रुपयांपर्यंत दिला जाणार आहे. त्याचबरोबर मल्टी टास्किंग स्टाफच्या उमेदवारांना 18000 ते 56900 पर्यंत पगार असणार आहे.