7 जून ला येतोय Realme चा जबरदस्त स्मार्टफोन ,150W फास्ट चार्जिंग सोबत 64MP कॅमेरा

Realme GT Neo 3T ची वाट पाहणाऱ्यांची आनंदाची बातमी आहे ,कारण कंपनी ७ जून ला हा Realme GT Neo 3T लॉन्च करणार आहे . सर्वात अगोदर हा फोन इंडोनेशियामध्ये लॉन्च होणार आहे . नंतर तो भारतासह इतर बाजारपेठांमध्ये लॉन्च करण्यात येऊ शकतो . Realme ने टीझर शेअर करून GT Neo 3T च्या लॉन्च तारीख कॅफ्रेम केली आहे . कंपनीने फोनला 150W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे . हा फोन या वर्षाच्या सुरुवातीला चीनमध्ये लॉन्च झालेल्या Realme Q5 Pro च्या रीब्रँडेड आवृत्तीच्या रूपात लॉन्च केला जाऊ शकतो हि केवळ अफवा आहे .
Realme GT Neo 3T स्मार्टफोन चे फीचर्स
फोन नुकताच गीकबेंच डेटाबेसमध्ये स्पॉट झाला होता. या डेटाबेसमधून फोनच्या फिचर्स बद्दल बरीच माहिती मिळाली आहे. लिस्टिंगनुसार, फोन 8GB आणि 12GB रॅम पर्यायांमध्ये येईल. फोनमध्ये कंपनी 256 जीबी इंटरनल स्टोरेज देणार आहे आणि यामध्ये मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट मिळणार नाही. फोनमध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.62-इंचाचा फुल एचडी AMOLED डिस्प्ले मिळेल.
यह डिस्प्ले 120Hz के रिफ्रेश रेट को सपोर्ट करेगा। फोटोग्राफी के लिए फोन के रियर में एलईडी फ्लैश के साथ तीन कैमरे मिलेंगे। इनमें 64 मेगापिक्सल के प्राइमरी लेंस के साथ एक 8 मेगापिक्सल का अल्ट्रा-वाइड ऐंगल लेंस और एक 2 मेगापिक्सल का मैक्रो कैमरा शामिल है। वहीं, सेल्फी के लिए फोन में 16 मेगापिक्सल का फ्रंट कैमरा दिया जाएगा।