ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

पीक कर्ज माफी पासून वंचित राहिलेल्या शेतकरी बांधवांना महात्मा फुले पीक कर्ज माफीत समाविष्ट करण्यात यावे यासाठी निवेदन |

Marathi News

केदारखेडा:महात्मा फुले पीक कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकरी बांधव यांच्या संदर्भात मा. श्री महेंद्रजी इंदुलकर साहेब शिवसेना संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य शिवसेना भवन मुंबई यांची भेट घेऊन पीक कर्ज माफी पासून वंचित राहिलेल्या शेतकरी बांधवांना महात्मा फुले पीक कर्ज माफीत समाविष्ट करून तात्काळ त्यांना न्याय द्यावा,अशा विविध धोरणात्मक सामाजिक राजकीय बाबीवर सविस्तर पणे चर्चा करून अर्जुन ठोंबरे शिवसेना नळणी सर्कल भोकरदन यांनी लेखी निवेदन देण्यात आले आहे .

मा.साहेबांनी निवेदन स्वीकारून लवकरात लवकर हा विषय मार्गी लावू आणि ज्यांनी कोणी कर्ज माफीची दोन अडीच प्रकरण दाबून ठेवले ,महाराष्ट्र शासनाच्या धोरणाला तडा दिला त्यावर योग्य ती कार्यवाही करू असे सांगण्यात आले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !