ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

11th admission org mumbai : अकरावी ऍडमिशन ,कसे घायचे जाणून घ्या ,संम्पूर्ण माहिती

11th admission org mumbai: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मध्ये इयत्ता अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया लागू आहे. महाराष्ट्र राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना आणि सर्वांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणे अनिवार्य आहे, कारण सर्व प्रवेश केवळ ऑनलाइन प्रक्रियेद्वारे केले जातील.

1. मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता.11वी चे प्रवेश हे https://11thadmission.org.in/ या पोर्टल च्या माध्यमातून केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने केले जातात.
2. सन 2022-23 मधील इयत्ता.11वी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होईल, त्याबाबत वेळापत्रक या पोर्टलवर जाहीर करण्यात येईल. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी इयत्ता 11वी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवावीत, पूर्वतयारी करावी.
3. पोर्टल सुरू झाल्यानंतर प्रवेश अर्ज भरण्याचे टप्पे.
(1- Student Registration, 2- Application Form Part-I, 3-Option Form Part-II) असे असतील.

1. Admissions to Class 11 within the Mumbai MMR, Pune, Pimpri Chinchwad, Nagpur, Nashik, Amravati Municipal Corporation Areas is being done thru Centralised Online Process.
2. The STD. 11th admission process for the year 2022-23 will begin soon, the schedule will be announced on this portal. Until then, students should get the necessary documents for class 11th admission and do pre-preparation.
3. Steps to fill the admission form after the portal starts.
(1- Student Registration, 2- Application Form Part-I, 3- Option Form Part-II).

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !