ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

11th Admission Pune: अकरावीला ऍडमिशन घायचंय जाणून घ्या ,11th admission process in pune !

11th admission pune
11th admission pune

11th Admission Pune : नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे आता विद्यार्थ्यांना घाई आहे कॉलेज मध्ये ऍडमिशन घेण्याची , पुणे 11 वी 2022 मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा भाग होऊन आपण  वेळ आणि पैशाची बचत  करू शकतात . तुम्ही FYJC ऑनलाइन प्रवेश फॉर्म 2022-23 मध्ये भरलेला गुणवत्ता श्रेणी आणि प्राधान्यक्रम हे प्रवेश निश्चित केले जातात .

Garware college मध्ये  प्रवेश कसा घायचा ?

आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुण्यातील जुने महाविद्यालय आहे व सर्वसाधारणपणे “गरवारे महाविद्यालय” म्हणून ओळखले जाते. या महाविद्यालयात कला व शास्त्र शाखांचे शिक्षण दिले जाते. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व जैवविविधतेतील पदव्युत्तर शिक्षण हे गरवारे महाविद्यालयाचे वैशिष्ट्य आहे.

या महाविद्यलयात प्रवेश घेण्यासाठी आपण ऑनलाईन अर्ज करू शकतात यासाठी या वेबसाईट ला भेट द्या . – https://cimsstudent.mastersofterp.in/

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !