ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

12th pass congratulations messages in marathi : बारावी पास झाल्याबद्दल आपल्या मित्रांना द्या या खास शुभेच्छा !

12th pass congratulations messages in marathi
12th pass congratulations messages in marathi

12th pass congratulations messages in marathi: बारावी पास झाल्याबद्दल आपल्या मित्रांना द्या या खास शुभेच्छा ! मित्रानो आताच १ वाजता बारावीचा निकाल लागला आहे आणि आपण देखील आपल्या खास मित्रांना मैत्रणीनं आणि आपल्या नातेवाईकाना १२ वि पास झाल्याबद्दल शुभेच्छा देत असाल तर शुभेच्छा देण्यासाठी काही खास अभिनंदन मेसेज (12th pass congratulations sms in marathi) आपल्या कडे आहेत ते आपण आपले मित्र नातेवाईकांना पाठवू शकतात ,माझ्या कडून व माझ्या itech मराठी कडून आपल्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा !

 

बारावी पास झालात लगेच मिळतेय नोकरी सांगा आपल्या मित्रानं इथे क्लीक करा 

 

दहावी बारावी नंतर काय ? भारतीय लष्कराचा B.Sc नर्सिंग कोर्स , मोठी संधी

बारावी उत्तीर्ण झालेल्या माझ्या सर्व तरुण मित्र मैत्रिणींचे मी मनापासून अभिनंदन . जीवनातील एक खूप महत्वाचा टप्पा तुम्ही पार केला आहे.

एका यशस्वी पायरीवरचा आनंददायी क्षण! बारावी बोर्ड परीक्षेतील सर्व यशस्वी विद्यार्थी- विद्यार्थिनींचे मनापासून अभिनंदन. भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा!

यशवंत व्हा..! किर्तीवंत व्हा..! सराव व अभ्यासाच्या जोरावर बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन..! अशीच यशस्वी वाटचाल निरंतरपणे राहू दे, याच सर्व विद्यार्थ्यांना सदिच्छा!!

Bank Jobs after 12th: बँकेत नोकरी करण्यासाठी काय करावे ?

बारावी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कोटि कोटि मन:पूर्वक अभिनंदन व पुढिल वाटचालीसभावी मनःपूर्वक सदिच्छा सर्व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी कार्यरत पालक, शिक्षकांचेही या यशात मोठे योगदान आहे..त्यांचेही हार्दिक अभिनंदन !

अभिनंदन अभिनंदन अभिनंदन! बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक प्रवासासाठी अनेक शुभेच्छा! अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता आपले प्रयत्न सुरू ठेवावे, ही सदिच्छा!

https://chat.whatsapp.com/GNYUh6sL746FfQsTMceqfn

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !