Army Agneepath Recruitment 2022 : नव्या आर्मी भरती चे नोटिफिकेशन आले रे , जाणून घ्या कसा कुठे करायचा अर्ज !

Army Agneepath Recruitment 2022 : आर्मी अग्निपथने अग्निवीर रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. ज्या उमेदवारांना रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये स्वारस्य आहे आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते अधिसूचना वाचू शकतात आणि ऑनलाइन अर्ज करू शकतात.
पदाचे नाव: आर्मी अग्निपथ अग्निवीर ऑनलाइन फॉर्म २०२२
पोस्ट तारीख: 20-06-2022
अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किमान वय: 17.5 वर्षे तर कमाल वय: 23 वर्षे आहे आणि नियमानुसार वयाची सूट देण्यात आली आहे . शैक्षणिक पात्रता हि उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे . आणि भरपूर जागा अग्नीवीर साठी . लवकरच अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे यासाठी आमच्या सोबत कनेक्ट रहा . joinindianarmy.nic.in या वेबसाईट वर अर्ज करू शकतात .
इच्छुक उमेदवार अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण नोटिफिकेशन वाचू शकतात
Army Agneepath Recruitment 2022: अग्निविर भरती साठी लागणारी कागदपत्रे !