गुगल मीट डाउनलोड ,कसे करायचे Google Meet नेमके वापरायचे कसे जाणून घ्या !

Download Google Meet: Google Meet ही Google ने विकसित केलेली व्हिडिओ-संवाद (Video-interaction) सेवा आहे. हे आपल्याला नक्की माहिती असेल आपण गुगल मीट डाउनलोड न करता देखील हे वापरू शकतो यासाठी आता गुगल मीट हे gmail मधेच उपलब्ध करून देण्यात आले आहे . आता आपण जाणून घेऊ कि मोबाईल तसेच इतर ठिकाणी संगणकावर लॅपटॉप वर हे ,गुगल मीट डाउनलोड कसे करायचे .
मोबाईल मध्ये ,गुगल मीट डाउनलोड कसे करायचे ?
तुम्हला तुमच्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोर वर जायचे आहे तिथे अँप्स मध्ये सर्च करायचे आहे Google Meet जर आपल्याकडे अगोदरच अँप इंस्तोल केलेले असेल तर तिथे हे अँप अपडेट करायला लावले जाईल ते उपडेट करा . जर तुमच्या मोबाईल मध्ये google meet इन्स्टोल केलेलं नसेल तर इन्स्टोल करण्यास सांगितले जाईल आपण दे डाउनलोड करू शकतात .
कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप मध्ये गूगल मीट कसे डाउनलोड करायचे ?
लॅपटॉप आणि संगणकावर आपल्याला हे डाउनलोड करण्याची गरज नसते . आपण डायरेकट https://meet.google.com/ या वेब साईट वर जाऊन आपली मीटिंग सुरु करू शकतात किंवा आपली मीटिंग जॉईन करू शकतात .
How To Change Language In Google : गूगल मध्ये भाषा कशी बदलावी