father’s day gifts 2022 : फादर्स डे ,निमित्त वडिलांना गिफ्ट ideas ,वडिलांना द्या हे खास गिफ्ट !
father’s day gifts 2022: भारतात , युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, कॅनडा, आणि जगभरातील इतर अनेक देशांमध्ये दरवर्षी जूनमधील तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यावर्षी रविवारी, 19 जून रोजी फादर्स डे साजरा केला जाईल.फादर्स डे हा पितृत्व आणि पितृत्वाच्या बंधनांचा तसेच समाजातील वडीलधाऱ्या माणसांच्या सम्मान करण्यासाठी साजरा करतात . युरोपातील कॅथोलिक देशांमध्ये मध्ययुगापासून 19 मार्च हा दिवस सेंट जोसेफ डे म्हणून साजरा केला जात आहे.
पप्पा आपल्यासाठी खास असतात , त्यामुळे पप्पांसाठीची भेटही खास असावी. हे लक्षात घेऊन, या लेखात, आम्ही पापांसाठी एक किंवा दोन नाही तर 50 हून अधिक पर्याय देत आहोत. या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पापासाठी भेटवस्तू डायरेक्ट अमझोन वरून खरेदी करू शकता.
१. कॉफी मग
तुमच्या पापाला जर कॉफी आवडत असेल तर तुम्ही तुमच्या पापा ला कॉफी मग भेट देऊ शकता ,या मग वर एक छान मेसेज लिहलेले असतील तुम्ही आम्ही देत असलेल्या लिंक वर जाऊन पाहू शकतात आवडला तर खरेदी करा आणि आपल्या ‘पपा ला गिफ्ट द्या . तुमचे पापा नक्की खुश होतील .
२. वॉलेट
वॉलेट ही बाबांसाठी चांगली भेट ठरू शकते. जवळजवळ प्रत्येकाच्या वडिलांना एक सवय असते की ते आपले पाकीट पटकन बदलत नाहीत. अशा परिस्थितीत मुलाने भेट दिलेले पाकीट घेण्यास ते नकार देऊ शकणार नाही. हे पाकीट आकर्षक तसेच किफायतशीर आहे.
3.सारिगामा कारवां मिनी हिंदी 2.0 – ब्लूटूथसह संगीत प्लेअर