Happy Birthday Rinku Rajguru: आज सैराट मधील ‘आर्ची’ चा वाढदिवस,जाणून घ्या काय करतेय आता रिंकू !
Happy Birthday Rinku Rajguru: ‘सैराट’ (Sairat) चित्रपट आला अन् त्याने अक्षरशः बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. याच चित्रपटातील आर्ची ची भूमिका साकारणारी अभिनेत्री ‘रिंकू राजगुरू ‘(Rinku Rajguru) यांचा आज ३ जुन वाढदिवस आहे .यानिमित्ताने त्यांच्या विषयी काही खास माहिती जाणून घेऊयात .


