Happy Father’s Day 2022 Messages: फादर्स डे निमित्त खास मराठमोळ्या शुभेच्छा !
फादर्स डे निमित्त Wishes, Greeting, Whatsapp Status, Images खास आपल्या वडिलांसाठी !
Happy Father’s Day 2022 Messages: दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे (Father’s Day) साजरा केला जातो. यावर्षी 19 जून रोजी हा खास दिवस साजरा केला जाणार आहे. या दिवशी आपल्या वडिलांना वडीलधाऱ्या मंडळींना शुभेच्छा नक्की द्या !
बाबांचा मला कळलेला अर्थ… बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर, बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन… स्वतःच्या इच्छा आकांशा बाजूला ठेवून, मुलांसाठी झटणारं अंतःकरण…Happy Father’s Day !
कधी खिसा रिकामा असला तरी कोणत्या गोष्टीला म्हणाले नाही वडिलांसारख्या मनाने श्रीमंत मी दुसरं कोणाला पाहिलं नाहीHappy Father’s Day!
ज्यांनी माझं Status निर्माण केलं त्या वडिलांना या Status मधून हजार वेळा दंडवत! हॅप्पी फादर्स डे!
लग्न होवो, मुलीला मुलं होवो पण वडिलांसाठी ती नेहमी छकुलीच असते. तुमच्या लाडक्या छकुलीकडून ❤️✨ बाबाला खूप खूप शुभेच्छा. ❤️✨
फादर्स डे ला वॉट्सअपच्या स्टेटसला ठेवण्यासाठी खालील कोट्स तुम्हाला नक्कीच आवडतील. तुम्हीही वाचा आणि तुमच्या वॉट्सअपला स्टेटस म्हणूनही नक्की ठेवा ❤️✨ Happy Father’s Day ❤️✨
तुम्ही मला नेहमी मुलासमान वागवलंत. कधीच कोणत्याही गोष्टीला नकार दिला नाहीत. अशा माझ्या देवासमान वडिलांना मी खूप मिस करते. ❤️✨ हॅपी फादर्स डे पप्पा ❤️✨