ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

फोटो वर गाणे कसे तयार करायचे ? वापरा या विविध टिप्स आणि ट्रिक्स !

फोटो वर गाणे कसे तयार करायचे ? वापरा या विविध टिप्स आणि ट्रिक्स !
फोटो वर गाणे कसे तयार करायचे ? वापरा या विविध टिप्स आणि ट्रिक्स !

How to create a song on a photo? : बऱ्याच जणांचा प्रश्न आहे कि , फोटो वर गाणे कसे तयार करायचे ? तर मित्रानो हे अगदी सोप्पे आहे यासाठी कोणते अँप हि डाउनलोड करण्याची गरज नाहीये तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हे करू शकतात ,कारण आपण फेसबुक किंवा व्हाट्सअँप वापरात असाल .आपण या दोन अँप मधून फोटो वर गाणे कसे तयार करायचे ? हे  जाणून घेऊयात !

फेसबुक च्या माध्यमातून फोटो वर गाणे कसे टाकायचे ?

  1. सर्वात अगोदर फेसबुक मध्ये जा .
  2. create story वर क्लिक करा .
  3. यानंतर एक फोटो निवड करा .
  4. आता music वर क्लीक करा .
  5. हवे असलेले गाणे निवड करा .
  6. अजून काही स्टिकर वैग्रे लावायचे असेल तर लावा .
  7. आता खाली save चा पर्याय असेल तिथे save करा जर स्टोरी ठेवायची असेल तर स्टोरी ठेवा .

इंस्टग्राम च्या माध्यमातून फोटो वर गाणे कसे टाकायचे ?

  1. सर्वात अगोदर इंस्टग्राम  मध्ये जा .
  2. create story वर क्लिक करा .
  3. यानंतर एक फोटो निवड करा .
  4. आता music वर क्लीक करा .
  5. हवे असलेले गाणे निवड करा .
  6. अजून काही स्टिकर वैग्रे लावायचे असेल तर लावा .
  7. आता खाली save चा पर्याय असेल तिथे save करा जर स्टोरी ठेवायची असेल तर स्टोरी ठेवा .
Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !