Join Indian Army : आर्मी भरती होण्यासाठी काय करावे लागते ? नवीन अटी नवीन नियम !
Join Indian Army : आता भारतीय सैन्यात ( Indian Army) भरती होणे खूप सोप्पे झाले आहे . आता नवीन अग्निपथ योजने (Agneepath Yojana) अंतर्गत भारतीय सैन्यात अग्नीवर(Agniveer ) म्हणून भरती होऊ शकतात .यासाठी ची पात्रात वयोमर्यादा का आहे ते जाणून घेऊयात !
अग्नीपथ योजना काय आहे ?
वय आणि शिक्षण
अग्निपथ योजनेसाठी शैक्षणिक योग्यता 10वी किंवा 12वी पास आवश्यक आहे. या भरतीसाठी 17 वर्षे पूर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात.
मानधन…
या योजनेअंतर्गत अग्निवीरांना पहिल्या वर्षी महिन्याला 30 हजार रुपये वेतन मिळेल. त्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यात वाढ होऊन 33 हजार होईल.
निवृत्ती फंड
अग्निवीरांना देण्यात येणाऱ्या पगारातून 30 टक्के रक्कम कर्मचाऱ्याच्या फंडमध्ये जमा केली जाईल. या फंडामध्ये सरकारकडून आणखी 30 टक्के रक्कम जमा केली जाईल. सेवा काळ संपल्यानंतर दहा लाख चार हजार रूपये फंडाची रक्कम आणि त्यावरील व्याज कर्मचाऱ्याला मिळेल. यासोबतच जीवन विमा संरक्षण अग्निवीरांना त्यांच्या सेवेच्या कालावधीसाठी 48 लाख रूपयांचे विमा संरक्षण मिळेल.