Mumbai Rain Today: आज मुंबई मध्ये पावसाची शक्यता ,मुंबई पाऊस कधी पडणार
Mumbai Rain Today: मुंबईला पूर्व आणि दक्षिणेकडून प्रदक्षिणा घालणाऱ्या पावसाच्या ढगांमुळे मुंबई विशेषत: दक्षिण मध्य आणि उत्तरेला एक तासात हलका रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे आणि रात्री 11 वाजेपर्यंत ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडू शकतो.
