ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

पंढरपूर मधील पाहाण्यासारखी ठिकाणे ! पंढरपुर मध्येच आहेत 100 पेक्षा जास्त पाहण्यासारखी ठिकाणे !

 पंढरपुर मध्येच आहेत 100 पेक्षा जास्त पाहण्यासारखी ठिकाणे !
पंढरपुर

Places  in Pandharpur: पंढरपूर हे सोलापूर जिलयातील श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी यांचे पवित्र स्थान आहे. पंढरपूर भारताची दक्षिण काशी व महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणुन पण प्रसिध्द आहे.  आषाढी एकादशी ला संपूर्ण राज्यभरातून लाखो वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी पायी चालत येतात .  आषाढी व कार्तिकी वारीसाठी राज्यातील विविध ठिकाणाहून संतांच्या पालख्या निघून वाखरी येथे जमतात.

मुख्य मंदिरात नामदेव पायरी दरवाजातून प्रदेश करून पश्चिम दरवाजातून मंदिरातून बाहेर पडताना खालील देव देवतांचे दर्शन होते.

 • नामदेव पायरी – श्री संत नामदेव यांच्या स्मरणार्थ
 • गणेश मंदिर
 • दत्त मंदिर
 • गरुड मंदिर
 • मारुती मंदिर
 • चौरंगी देवी मंदिर
 • गरुड खांब
 • नरसिंह मंदिर
 • एक मुख दत्तात्रय मंदिर
 • रामेश्वर लिंग मंदिर
 • कालभैरव मंदिर
 • लक्ष्मी नारायण मंदिर
 • काशी विश्वनाथ मंदिर
 • सत्यभामा मंदिर
 • राधिका मंदिर
 • सिद्धिविनायक मंदिर
 • महालक्ष्मी मंदिर
 • वेन्कटेश्वर मंदिर
 • कान्होपात्रा मंदिर
 • अंबाबाई मंदिर
 • शनी देव मंदिर
 • नागनाथ मंदिर
 • गुप्तलिंग मंदिर
 • खंडोबा मंदिर
 • संत कैकाडी महाराज मठ – हे शहराच्या उत्तरेस आहे. सर्व देव देवतांचे व संतांचे दर्शन घडवणारे सुंदर असे हे स्थळ आहे. पूर्ण परिसर पाहण्यासाठी कमीत कमी २ तासांचा अवधी लागतो.
 • संत तनपुरे महाराज मठ
 • गुजराती देवस्थान – भीमा नदीच्या पलीकडे वसलेले आहे. भक्तांना श्रीनाथजी चे दर्शन घेण्यासाठी नदी पार करून जावे लागते.
Leave A Reply

Your email address will not be published.