Pmpml Bus Pass : Pmpl बस पास कसा काढायचा काय आहेत मासिक पास चे दर ,जाणून घ्या !
Pmpml Bus Pass: नियमित प्रवासी, शारीरिकदृष्ट्या विकलांग प्रवासी, पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक यांच्यासाठी प्रवास सोयीचा करण्यासाठी PMPML द्वारे विविध पास उपलब्ध करून दिले जातात . पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही केंद्रांवरून कमी दरात अनेक पासेस मिळू शकतात.
कोणकोणते पास उपलब्ध आहेत ?
Pmpml Bus मध्ये साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक पासL प्रवाशांसाठी दैनंदिन प्रवास सुलभ करण्यासाठी उपलब्ध आहेत , तर वृद्ध, दृष्टि आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग, स्वातंत्र्य सैनिकांसाठी विशेष सवलतीचे पास देखील उपलब्ध आहेत.
Pmpl बस पास कसा काढायचा ?
पास काढण्यासाठी आपण पास/एमआय केंद्रांना भेट देऊ शकतात किंवा पास ऑनलाइन देखील खरेदी करू शकतात .
ऑनलाईन पास काढण्यासाठी आपण पुढील लिंक चा वापर करू शकतात किंवा आपल्या जवळील पास/एमआय केंद्रांना भेट देऊ शकतात .या केंद्राची यादी देखील देत आहोत . पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.
पुणे कॉर्पोरेशन क्षेत्रात असलेल्या पास सेंटरचे वेळापत्रक.