पुणे मुंबई च्या मुली खूप चालू असतात …..

Pune Mumbai girls : हल्लीच्या जमण्यात मुलांच्या कडून ऐक शब्द नेहमी कानावर पडतो … मुंबईच्या मुली खूप चालू असतात .. किंवा गावाच्या मुली खूप चालु असतात … आता या
चालु शब्दाचा अर्थ ते मुलीच्या कपड्यावरून ठरवतात .. तिने केलेल ड्रेसिंग असेल ….. .. बरीच मुले अस समजतात ..
अशी समज असलेल्या मुला सोबत जर लग्न केलं त्याला आपल्या बायकोने जास्त चागली घातलेली कपडे आवडणार नाहित … त्या मुलाला अस वाटत आपली बायको अंगप्रदर्शन करत आहे तो मग त्या लग्न झालेल्या बायकोला बोलायला चालू करतो तू अशी नाही कपडे घालायची तू अशी नाही नट्यच आमच्या घरात असल आवडत नाही जास्त भडक साडी नाही घालाईची .. कारण त्याच्या नजरेत जास्त active राहणाऱ्या बायका बाद असतात असा समज असतो .. मग दोघांचे वाद होतात भाडंन होतें … मग घटस्फोट होतो. हे पण कारणं आता जास्त समोर येतं आहे
पण याच मुळ उत्तर काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे जगतील कोणत्याही स्त्रीच सहजगुण आहे सुंदर दिसायला स्त्रीला आवडत
दुसऱ्यानी आपल्याकडे बघावं आपल कौतुक करावं असं स्त्रियांना वाटत असत .. पण चागली कपडे घातली म्हणून ती लगेच कोणत्याही पुरुषाच्या नादीं लागत नाही .. आपल्या व्यक्तिमत्त्वाची दखल स्त्री-पुरुषांनी घ्यावी अस प्रत्येक स्त्रीला वाटत असत .. म्हणून लग्न झाल्यावर जो नवरा स्वतःचा ड्रेसकोड . बायकोला घालायला बगतो लग्न करून सुद्धा त्याची बायको त्याच्या जवळ रहात नाही
दत्ता खराडे
मॅरेज कोच
9082727363