ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Pune Municipal Corporation Recruitment 2022 : कंटेंट क्रिएटर, इंटर्न हॉर्टिकल्चर आणि इतर ३३० पदे , अस करायचा ऑनलाईन अर्ज !

Pune Municipal Corporation Recruitment 2022: पुणे महानगरपालिकेने लीगल इंटर्न, इंजिनिअरिंग इंटर्न-इलेक्ट्रिकल, कंटेंट क्रिएटर आणि इतर रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांना रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये स्वारस्य आहे आणि सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते अधिसूचना वाचू शकतात आणि ऑनलाइन अर्ज करू शकतात. जागांबद्दल सविस्तर माहिती पुढे देत आहोत .

1 Legal Intern 2
2  Engineering Intern-Electrical 15
3 Engineering Intern-Civil 212
4 Engineering Intern-Environment 2
5 B.Sc- Environment 1
6 Engineering Intern-Instrumentation
Engineering
2
7 Engineering Intern Computer Science or IT 12
8 Content Creator 6
9 Intern Horticulture 44
10 Intern B.VSc. AH 2
11 Intern M.Sc Biology Or Zoology 5
12 Graduate Intern-B.Com 23
13 Graduate Intern -Shorthand Typist 4

 

तरीही आपण अधिकृत नोटिफिकेशन नक्की पहा .

ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हला https://internship.aicte-india.org/fetch_ubl1.php या वेबसाइट वर जाऊन नोंदणी करावी लागेल ,नवीन नोंदणी केल्यानंतर आपण अर्ज करू शकतात .

PCMC Recruitment 2022: 269 वरिष्ठ निवासी, सहाय्यक शिक्षक आणि इतर पदांसाठी Apply online.

PCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती ,जाणून घ्या अधिक माहिती । महाराष्ट्र राज्य सरकारी नोकरी

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !