School oppening Date: शाळा भरण्याचे तारखा बदलल्या , या दिवशी वाजणार शाळेची घंटा , जाणून घ्या !

school opening date in maharashtra: दरवर्षी शाळेची घंटा उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर १५ जून ला वाजायची आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहात शाळेत जायचे परंतु शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी या वेळेस शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरू होणार आहे , तर १५ जूनपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत येता येणार आहे येईल. तसेच विदर्भातील तापमानामुळे तेथील शैक्षणिक वर्ष २३ जून रोजी सुरू होणार आहे , तर २७ जूनला विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत येता येणार आहे .