ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Shivrajyabhishek Din 2022 Messages: शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Shivrajyabhishek Din 2022 Messages: शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी 6 जून रोजी किल्ले रायगडावर संपूर्ण जगभरातील शिव प्रेमी साजरा करतात  हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्वाच्या घटनांपैकी एक असल्याने सर्व महाराष्ट्रीय शिवप्रेमी  श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा करतात. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला.

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का साठी केलेली तयारी, जाणून घ्या !

shivrajyabhishek din hd banner design

इतिहासालाही धडकी भरेल असं धाडस या मातीत घडल , दगड धोंड्याच्या स्वराज्यात सुवर्ण सिंहासन सजल शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा!

धर्म, स्वराज्य आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक असलेल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा.

छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा! सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

सोहळा हा स्वराज्याचा, महाराष्ट्राचा अस्मितेचा! सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी। शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा, थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा. #शिवराज्याभिषेक_सोहळा श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !