ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

SSC Result 2022 : दहावी नंतर पुढे काय करावे ? ITI ,डिप्लोमा , कॉलेज कि भरतीची तयारी ,वाचा !

SSC Result 2022
SSC Result 2022

SSC Result 2022: मित्रांनो नुकताच आज दहावीचा निकाल जाहीर झाला आहे आत आपल्या सर्वांच्या मनात हे प्रश्न पडतात की आता पुढे काय करायचे तर काळजी करू नका आपण सर्व माहिती पुढे पाहणार आहोत जाणून घेवूयात की आपल्याला पुढे काय करता येवू शकते.

दहावी नंतर विज्ञान घेतले तर पुढे काय करता येईल ?

दहावी नंतर जर आपण विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यावर तुम्ही तुमची बारावी झाल्यावर जवळजवळ कोणत्याही कोर्सला प्रवेश घेऊ शकता.तुम्ही PCM विषय घेतले तर तुम्ही इंजिनियरिंग करू शकता, architecture कोर्स करू शकता, आणि बरेच कोर्स करू शकता. तम्ही PCB विषय घेतले तर तुम्ही MBBS, नर्सिंग सारखे कोर्स करू शकतात.

दहावी नंतर वाणिज्य शाखेत प्रवेश घेतल्यावर पुढे काय ?

दहावी नंतर वाणिज्या स्ट्रीम घेतल्यावर तुम्हाला बारावी नंतर BBA, B.Com सारखे कोर्स करता येतात.

दहावी नंतर कला शाखेत प्रवेश घेतल्यावर पुढे काय ?

दहावी नंतर कला स्ट्रीम घेतल्यावर तुम्ही तुमची बारावी झाल्यावर BA, BFA, BBA सारखे कोर्स करू शकतात. किवा 10 वि नंतर आपण लगेच सैन्य भरती साठी तयारी करू शकतात .

डिप्लोमा कोर्सेस

इंजिनीरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल, कॉम्पुटर, इलेक्ट्रिकल, सिविल, इ.)

मरीन डिप्लोमा

डिप्लोमा इन हॉटेल मानजमेंट

डिप्लोमा इन गारमेंट टेकनॉलॉजि

डिप्लोमा इन आर्ट टीचिंग

डिप्लोमा इन कमर्सियल आर्ट

दहावी नंतर ITI कोर्स

तुम्ही दहावी नंतर ITI कोर्स करू शकता. ITI कोर्स वेगवेगळ्या क्षेत्रात उपलब्ध आहेत.

डिझेल मेकॅनिक,पंप ऑपरेटर,फिटर,हेअल्थ अँड स्किन केर,वायरमन,कार्पेन्टर,प्लंबर,यांसारखे खूप ट्रेड असतात , आता आयटीआय साठि ऑनलाइन अर्ज भरणे देखील सुरू झाले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !