ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Tools of history: इतिहासाची साधने म्हणजे काय ? हे आहेत ‘इतिहासाची साधने ‘ जाणून घ्या !

इतिहासाची साधने म्हणजे काय
इतिहासाची साधने म्हणजे काय

Tools of history: इतिहासाचे लेखन आणि अभ्यास हा भूतकाळासंबंधी माहिती देऊ शकणाऱ्या विविध साधनांवर अवलंबून असतो. भूतकाळाविषयीची माहिती ज्यातून मिळत असते  अशा साधनांना इतिहासाच्या अभ्यासाची साधने म्हणतात . भूतकाळाविषयी माहिती देणारी अशी साधने विविध स्वरूपाची असतात.

साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करता येते. त्याचप्रमाणे इतिहासात साधनांचे मुल्यमापन देखील केले जाते. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो.

  • पुरातत्त्वीय साधने – उत्कीर्ण लेख,पुराणवस्तू, नाणी यांचा समावेश होतो .
  • अभिलेख- विविध दस्तऐवज,पत्रव्यवहार,प्रतिमा: काष्ट, धातु आणि दगड यापासून बनविलेल्या प्रतिमा,कोरीव लेख : १)शिलालेख २)स्तंभालेख ३)ताम्रपट

इत्यादींचा समावेश होतो .

 

Leave A Reply

Your email address will not be published.

ITECH Marathi । Short poem on my india my pride Ashadhi Ekadashi 2022 अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी !