ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

जामखेड तालुक्यातील पाहण्यासारखी ठिकाणे – Tourist places in Jamkhed

Tourist places in Jamkhed: या पोस्ट मध्ये आपण जामखेड तालुक्यातील पर्यटन स्थलांची (Tourist places in Jamkhed ) माहिती पाहणार आहोत .

पीर बाबा दर्गा, जामखेड
photo – karjatjamkhed.com

पीर बाबा दर्गा, जामखेड

हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतिक असलेला हा पीर बाबा दर्गा जामखेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. विविध गाव व शहराला जोडणारे रस्ते याच चौकातून जातात. बाजारपेठे जवळ असलेला हा दर्गा पंचक्रोशीतील प्रसिध्द असून अनेक श्रध्दाळू भाविक येथे आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी येथे येतात. पीर बाबा दर्गा हे असे ठिकाण आहे जिथे नेहमीच हिंदू मुस्लीम ऐक्याचा जागर केला जातो.

अधिक माहिती लवकरच

Leave A Reply

Your email address will not be published.

ITECH Marathi । Short poem on my india my pride Ashadhi Ekadashi 2022 अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी !