Vat Purnima 2022 Messages: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ! खास मराठी शुभेच्छा !
Vat Purnima 2022 Messages: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश ,आम्ही पुढे देत आहोत आपण ते आपले मित्र नातेवाईकांना पाठवू शकतात . वटपौर्णिमेच्या आपल्या सर्वाना itech मराठी कडून हार्दिक शुभेच्छा !

वटपौर्णिमेच्या माध्यमातून स्त्री आणि सृष्टी यातील नाते अधिक दृढ होते. वटवृक्षाची पूजा, सृष्टीची उपासना आणि वृक्ष संवर्धन करून पर्यायाने पर्यावरण जोपासत निर्सगाचा समतोल राखला जावा, हा वटपौर्णिमेचा खरा संदेश आहे. वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
वटपौर्णिमा निमित्त सर्व माता-भगिनींना हार्दिक शुभेच्छा!
पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचे बंधन, सात जन्माच्या सोबतीसाठी जन्मोजन्मीचे समर्पण करणाऱ्या सर्व महिलांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
पतीसोबत रक्षणार्थ सदैव खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या समस्त माता भगिनींना वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
पतीसोबत रक्षणार्थ सदैव खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या समस्त माता भगिनींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!