ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

HSC Result 2022: 12 वी कमी मार्क्स पडले आता पुढे काय करायचे ? हे आहेत मार्क्स वाढवण्यासाठी उपाय !

hsc result 2022 time
hsc result 2022 time

HSC Result 2022: मित्रानो कालच बारावीचा निकाल लागला ,अनेकांना जास्त तर अनेकांना कमी मार्क्स पडले ,काही मुलांची अपेक्षा जास्त गुण मिळवण्याची असते तर काहींची फक्त पास होण्याची यात मित्रानो अपेक्ष प्रमाणे गुण बऱ्याच जणांना मिळत नाहीत ,यातच यावेळी कोरोना काळात सर्व झाले . परीक्षा देखील झाल्या निकाल देखील लागला तर आता काय करायचे जर तुम्हला वाटत असेल कि आपल्याला कमी गुण मिळाले आहेत तर नाराज होण्याची अजिबात गरज नाही आतापण पुह्ना एकदा गुणपडताळणीसाठी अर्ज करू शकतात .

गुणपडताळणी साठी अर्ज कसा करायचा ?

मित्रानो गुणपडताळणी म्हणजेच तुमचे पेपर डबल चेक केले जातात आणि इथे आपल्याला जास्तीचे गुण मिळू शकतात मित्रानो यासाठी अर्ज आपण १० ते २० जून या दरम्यान करू शकतात .तसेच उत्तरपत्रिका यांच्या कॉपी हव्या असतील तर याची मुदत हि २९ जून आहे . यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत .याची जी फी आहे ती देखील आपण ऑनलाईन भरू शकतात .

१० जून पासून आपण आपण या वेबसाईट वर करू शकतात .

http://verification.mh-ssc.ac.in/

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !