ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

floods in Uttarakhand:उत्तराखंड मध्ये कोणत्या कारणामुळे पूर येतात ? जाणून घ्या कारणे ?

floods
floods

floods in Uttarakhand : उत्तराखंडमधील केदारनाथ, बद्रिनाथ, गंगोत्री हा परिसर अत्यंत डोंगराळ असा प्रदेश आहे. पूर्वी या परिसरात दाट झाडी होती. पर्यावरणाचा समतोल बऱ्यापैकी राखला गेला होता. भाविकांचे जथ्थे‍च्या जथ्थे‍ पूर्वी इतक्‍या मोठ्या प्रमाणात येत नव्हते. आता संपूर्ण भारतातून अनेक भाविक ट्रॅव्हल्स कंपन्या विविध पॅकेज टूर आयोजित करत असल्याने धार्मिक पर्यटनाकडे लोक आकर्षिले जाऊ लागले आहेत. पर्यटनाच्या नावाखाली चांगले रस्ते तयार झाले. मोठमोठी हॉटेल्स, लॉजेस या परिसरात उभारली गेली आहेत. छोटीमोठी धरणे, पाण्याच्या योजना सुरू झाल्या आहेत.

उत्तराखंड मध्ये पूर येण्याची कारणे ?

  • सोयी-सुविधा देण्याच्या नावाखाली अनेक प्रकल्प उभे करण्यात येतात .
  • त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते .
  • डोंगर फोडून बांधकामे करण्यात येतात खोदकाम मोठ्या प्रमाणात झाल्याने जमीन भुसभुशीत झाली. त्यामुळे भूस्खलन मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत .
  • डोंगरमाथ्यावर, नदीकाठी बांधकामामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडणे साहजिकच आहे. त्यामुळे ढगफुटी अथवा जोरदार पावसामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून रस्ते बंद होतात .

Uttarkashi Accident: उत्तराखंडमध्ये काल झालेल्या अपघातात २६ जणांचा मृत्यू !

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !