ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

What is Agneepath Scheme : काय आहे हि अग्निपथ योजना , ज्यामुळे बिहार मध्ये एवढा राडा झाला ?

Protest Against Agneepath Scheme : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात बिहार, हरयाणामध्ये विद्यार्थी-युवकांनी आंदोलन सुरू केले आहे.

What is Agneepath Scheme
What is Agneepath Scheme

Agneepath Scheme: लष्करी सेवेसाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या अग्निपथ योजनेला मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू झाला आहे. काल बिहार मध्ये ट्रेन अडवण्यात आली ,ट्रेन वर दगडफेक तरुणांनी केली तर आज हरियाणा मध्ये देखील याचे पडसाद उमटले आंदोलक विद्यार्थी-युवकांनी गुरुग्राममध्ये दिल्ली-जयपूर महामार्गावर रास्ता रोको केले आहे. तर नेमकी हि योजना काय आहे हे आपण जाणून घेऊयात !

What is Agneepath Scheme

  • अग्निपथ योजनेत सहभागी झालेले जवान यांना फक्त ४ वर्षे सेवा करता येणार आहे .
  • त्यापैकी 25 टक्के जवानांना पुढे सेवेत कायम ठेवण्यात येणार आहे. पर्मनंट कमिशनच्या माध्यमातून त्यांना घेतले जाणार आहे .
  • या योजनेत दहावी नंतर आयटीआय पदवी असलेल्यांना संधी असेल.
  • या योजनेत देशातील सर्व विभागातील तरुणांना सहभागी करुन घेण्यात येईल
  • जर तुम्ही दहावी नंतर भरती झालात तर तुम्हला या योजनेत सहभागी होऊन चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्यांना बारावी पासचे सर्टिफिकेट दिले जाईल.
  • सैन्याला ज्या ट्रेडची गरज असते अशा वेल्डर, सुतार, वाहन चालक अशा ट्रेडमधून आयटीआय योजनेत प्राधान्य देण्यात  आहे .
  • देशभरातून  46 हजार अग्निवीर या योजनेत भरती केले  जाणार आहेत .
  •  इथून पुढे सैन्य भरती हि असा प्रकारेच होणार आहे .

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !
Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी ! ITECH Marathi Shivlila Tai Patil: कोण आहेत ,युवा कीर्तनकार ‘शिवलीला ताई पाटील !