आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा, मेलबजमला भक्तगनांचा, ध्यास विठूमाऊलीच्या दर्शनाचा, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी मी विठुरायाला वंदन करतो. आज दोन वर्षांनी भारतातील लाखो वारकरी बांधव आपल्या लाडक्या विठूमाऊलीचे दर्शन घेत आहेत. यापुढे कधीही असा खंड पडू नये आणि सर्वांचे मंगल व्हावे यासाठी विठुरायाकडे प्रार्थना ! आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
झुकवुनी मस्तक तुझे पाऊली, नाम घेतो तुझे विठूमाऊली ।। वरदहस्त लाभो तुझा सकलांसी, सुखी ठेवा सदैव आम्हां लेकरांसी ।। *।। आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ।।
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा.. न लगे मुक्ती, धन, संपदा, संत संग देई सदा..
माय-बापा विठ्ठला तुझ्या कृपेच दान माझ्या बळीराजासह सर्व नागरिकांना लाभू दे. तुझ्या राउळाची समृद्धी या महाराष्ट्राला येऊ दे. तुझी ही वारी अशीच कायम तुझ्या पंढरपुरी आनंदाने येऊ दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना! आषाढी एकादशीच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा!
तुळशी हार गळा, काशे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान! पांडुरंग चरणी एवढेच मागणे माझा शेतकरी राजा सुखी आणि समाधानी ठेव. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
पांडुरंगाच्या दर्शनाची आस मनी धरून लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. विठोबा-रखुमाईच्या आशीर्वादाने सर्वांचे भले व्हावे ही प्रार्थना. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा !
[…] आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा […]
where to get modafinil buy provigil online cheap
cialis buy india
accutane purchase online uk how to buy modafinil discount diflucan
https://stromectoltrust.com/# stromectol