इंस्टाग्रामवर (Instagram) फॉलोअर्स कसे वाढवायचे ?
इंस्टाग्रामवर (Instagram) फॉलोअर्स वाढवण्यासाठी विशेष काही करण्याची आवश्यकता नाहीये आपण अगदी सहज आपले फॉलोअर्स वाढवू शकतात , इथे मी हेच सांगणार आहे कि ,इंस्टाग्रामवर (Instagram) फॉलोअर्स कसे वाढवायचे ?
- इंस्टग्राम सतत ऍक्टिव्ह रहा
- रेगुलर पोस्ट टाकत रहा ज्यातून आपल्या फॉलोअर्स काहीतरी नवीन देण्याचं ट्राय करा .
- पोस्ट करताना योग्य माहिती आणि hastag वापर करा .
- याचबरोबर आपला इंस्टग्राम बायो देखील आकर्षक आणि चांगला ठेवा .
- चुकीचं काही पोस्ट करू नका .
- पोस्ट शेड्युल करू शकतात .