
पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे.. त्यामध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अधिक महत्त्व आहे. असं म्हणतात त्यामुळे उपवास तुटतो. एकादशी म्हणजे संपूर्ण दिवसाचा उपवास करणे.. देवाचे नामस्मरण करणे. मन एकाग्र करून चित्त शांत ठेवणे. उपवास करताना खान आचरट व चटपट पदार्थ पूर्णतः टाळायचं अस्तता . त्यामुळे पोटाला एक दिवस का होईना पूर्णतः आराम मिळावा।
तांब्याच्या भांडण्यात भोजन करणे, मास,मसूर डाळ,चण्याची भाजी, बाजरी, मध,दुसर्यांकडील अन्न,दुसर्यांदा जेवण,स्त्री प्रसंग,व्रत असलेल्या दिवशी जुगार खेळू नये,या उपवासात मीठ, तेल आणि अन्न वर्ज्य आहे , या दिवशी राग, खोटं बोलणे आणि भाषण देणे टाळावे, एकादशीच्या दिवशी विडा खाणे, दळणे, दुसर्यांची निंदा करणे तसेच पापी लोकांशी बोलणे टाळावे.ई।