पेट्रोल ५ रुपये तर डिझेल ३ रुपये प्रति लिटर स्वस्त !
मंत्रिमंडळ बैठकीत आज दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत निर्णय पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविणार. केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार असल्याची माहिती आहे .