Amarnath Yatra : अमरनाथमध्ये खतरनाक दुर्घटना, 10 जणांचा मृत्यू ,भाविकांना वाचवण्यासाठी मोहिम सुरू

Amarnath Yatra : अमरनाथ येथे गुहेजवळ झालेल्या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला अनेक जण जखमी झाले आहेत. एनडीआरफ आणि एसडीआरफच्या तुकड्या मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मृतांचा अकडा आणखी वाढण्याची शक्यता , बचाव कार्य देखील सुरु आहे .
अमरनाथ मध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. यंदा अमरनाथ 30 जूनपासून ही यात्रा सुरू झाली आहे. 43 दिवस चालणाऱ्या या यात्रेची 11 ऑगस्ट रोजी सांगता होणार आहे. या यात्रेत आतापर्यंत 65 हजारांहून अधिक भाविकांनी अमरनाथ गुहेतील बाबा बर्फानीचे दर्शन घेतले आहे. परंतु, खराब हवामानामुळे 2 ते 3 दिवस प्रवास थांबवावा लागला होता.
#WATCH | J&K: Rescue operation underway at lower reaches of Amarnath cave where a cloud burst was reported. Two people dead so far pic.twitter.com/0pwry9gkJt
— ANI (@ANI) July 8, 2022