ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

अण्णाभाऊ साठे जयंती : अण्णाभाऊ साठे जयंती शुभेच्छा ,बॅनर आणि खास संदेश

Annabhau Sathe Jayanti : Annabhau Sathe Jayanti Wishes, Banners and Special Messages

Annabhau Sathe Jayanti : आज १ ऑगस्ट तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच  अण्णा भाऊ साठे यांची जयंती ते  एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. यांच्या जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे जयंती शुभेच्छा ,बॅनर आणि खास संदेश (Annabhau Sathe Jayanti Wishes, Banners and Special Messages) आम्ही इथे आपल्याला देत आहोत ते आपण सोशल मिडियावर  आणि जयंती  शकतात . 

 

शोषितांचा आक्रोश शब्दातून मांडणारे थोर समाजसुधारक, लेखक, कवी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

 

‘माझी मैना गावाकडं राहिली.. माझ्या जिवाची होतीया काहिली’ या गीताच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राचा लढा जनमानसापर्यंत पोहचवणारे लोककवी, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे लोकनायक, प्रतिभावंत साहित्यिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

 

लोकशहर अन्नाभाऊ साठे एक क्रांतिकारी कवि, लेखक, नाटककार, उपन्यासकार, गीतकार, गाथागीत लेखक, कार्यकर्ता, मार्क्सवादी और एक कट्टर अंबेडकरवादी थे।

थोर समाजसेवक, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

आपल्या साहित्यातून आणि शाहिरीतून शोषित-वंचित वर्गावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !

आपल्या अप्रतिम काव्य रचनांच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाला दिशा देण्याबरोबरच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही मोलाचं योगदान देणारे थोर लोककवी, लेखक, समाजसुधारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

वंचितांच्या व्यथा मांडणारे लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील.

आपल्या शाहिरी बाण्यातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अवघा मराठी समाज जागृत करणारे साहित्यसम्राट #अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती ! समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य त्यांच्या साहित्यातून सदैव घडले. या महान लोकशाहीरास विनम्र अभिवादन..!

समाजसुधारक आणि क्रांतिकारक विचारसरणीचे लेखक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

महान साहित्यिक, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी, विचारवंत, लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

मूकपणे अन्याय सहन न करता अन्यायाविरुध्द पेटून उठणाऱ्या बंडखोर नायकांचे शब्दचित्र आपल्या साहित्यातून जिवंत करत वंचितांना आपल्या हक्कांची जाणीव करुन देणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

समाजातल्या दुर्बल, वंचित, पीडित, कष्टकरी बांधवांच्या जगण्याचं वास्तव साहित्याच्या माध्यमातून मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती शताब्दीनिमित्त विनम्र अभिवादन!

आपल्या अप्रतिम काव्य रचनांच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाला दिशा देण्याबरोबरच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही मोलाचं योगदान देणारे थोर लोककवी, लेखक, समाजसुधारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

Leave A Reply

Your email address will not be published.