ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

राष्ट्रपती पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छा!

Congratulations on being elected President!

देशाच्या सर्वोच्च स्थानावर महिला शिक्षिकेची निवड होणे ही भारत देशासाठी अभिमानास्पद बाब आहे, श्रीमती द्रोपदी मुर्मू यांची भारताच्या महामहिम राष्ट्रपती पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.💐💐🙏🚩

भारताच्या राष्ट्रपती पदी निवड झाल्याबद्दल मा. द्रौपदी मुर्मू यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांची आज राष्ट्रपती पदी प्रचंड बहुमताने निवड झाली.

राष्ट्रपती पदी निवड झाल्याबद्दल श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !

भारताच्या राष्ट्रपती पदी आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !
भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

क्षण आनंदाचा…अभिमानाचा..!
देशाच्या 15 व्या महामहिम राष्ट्रपती पदी बहुमताने निवड झाल्याबद्दल
प्रथम आदिवासी महिला मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांचे मनःपुर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..।

महामहीम देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आदावासी महिला राष्ट्रपती पदी श्रीमती द्रौपती मुर्मू जी यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

भारताच्या राष्ट्रपती पदी निवड झाल्याबद्दल मा. द्रौपदी मुर्मू यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

आदरणीय श्रीमती द्रौपदीजी मूर्म यांची भारत देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…!🌹🌹🌹

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या सर्वाच्चपदी आदिवासी महिलेची बहुमताने निवड होणे हि अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.

राष्ट्रपती पदी निवड झाल्याबद्दल श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

देशाच्या सर्वोच्च स्थानावर महिला शिक्षिकेची निवड होणे ही भारत देशासाठी अभिमानास्पद बाब आहे, श्रीमती द्रोपदी मुर्मू यांची भारताच्या महामहिम राष्ट्रपती पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.💐💐🙏🚩

आदरणीय श्रीमती द्रौपदीजी मूर्म यांची भारत देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…!🌹🌹🌹

Leave A Reply

Your email address will not be published.