ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Viral News Marathi: आईला घडवली परदेशवारी ‘गणेश पोटफोडे ‘ यांच्या मातोश्री चे फोटो सोशल मीडियात व्हायरल ,पहा फोटो !

Viral News Marathi: गणेश भाऊसाहेब पोटफोडे (Ganesh Bhausaheb Potfode) यांनी त्यांच्या मातोश्रीला परदेशवारी घडवली आहे. त्यानी ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले यानंतर ते फोटो व्हायरल झाले आहेत , सर्वत्र कौतुक केलं जात आहे .गणेश भाऊसाहेब पोटफोडे यांना २०११ साली मला दुबई, युएई येथे नोकरीची संधी मिळाली आणि ते  दुस-यांदा नोकरीसाठी आखातात आले . सौदीच्या अनुभवाचा मला दुबईत रूळण्यास खूप फायदा झाला. आज ते  दुबईत इंजिनिअर या पदावर काम करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

ITECH Marathi । Short poem on my india my pride Ashadhi Ekadashi 2022 अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी !