Ganesh Shinde Mohol : युट्यूबमधून दोघे नवरा बायको महिन्याला कमावतात २ लाख रुपये !

Ganesh Shinde Mohol: सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातल्या गणेश आणि योगिता शिंदे यांचं नशिब बदलून गेल आहे कारण त्याना youtube वर विडिओ बनवून दोन लाख रुपये महिना इतके उत्त्पन्न मिळतेय जाणून घेऊयात Ganesh Shinde यांच्या विषयी.
youtube वर विडिओ बनवण्या अगोदर पत्र्याच्या पडक्या घरात राहणाऱ्या हे जोडपे राहायचे youtube कडून पैसे मिळायला लागल्यांनंतर त्यांनी गाडी आणि पक्क घर बांधलं आहे . गणेश आणि योगिता हे दोघे आपल्यालाच घरात विनोदी व्हीडिओ बनवतात. गणेशचे आता ८ लाखांच्यावर युट्यूबवर सबस्क्रायबर आहेत. यातून त्याला महिन्याला दीड ते दोन लाखांचं उत्पन्न मिळत (ganesh shinde mohol youtube income) असल्याचं गणेश ने सांगितले आहे .
youtube पूर्वी ते टिकटॉक वर देखील विडिओ बनवायचे टिकटॉक बंद झाल्यानंतर त्यानी youtube वर विडिओ बनवायला सुरवात केली . ते प्लंबिंग चे करायचे पण कोरोना मुले ते काम नसल्यामुळे इकडे सुरवात केली .