ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Guru Purnima Quotes in Marathi: गुरुपौर्णिमा निमित्त खास शुभेच्छा संदेश मराठी

आयुष्यात भेटलेली ती प्रत्येक व्यक्ती जिच्याकडून काही ना काही शिकायला मिळाले ती गुरूच आहे. मग ती व्यक्ती आभासी जगातील असो वा वास्तविक जगातील, वंदनीयच आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला # गुरूपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा !

धर्मज्ञो धर्मकर्ता च सदा धर्मपरायणः । तत्त्वेभ्यः सर्वशास्त्रार्थादेशको गुरुरुच्यते ॥ गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा ज्ञानार्जनाचे बहुमूल्य दान देणाऱ्या सर्व गुरुवर्य व गुरुतुल्य व्यक्तिमत्वांना वंदन.

ज्ञान , व्यवहार , विवेकाची शिदोरी देणारे ते गुरू ! गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा .

गुरुविण कोण दाखविल वाट आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर-घाट #गुरूपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा…!

आजचा दिवस गुरूवर्याच्या आठवणीचा. गुरूप्रति असलेला आदर जपुया आणि त्यांनी दाखवलेला सुमार्ग पत्कारुया. गुरूपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा.

ज्ञान, व्यवहार, विवेक, आत्मविश्वास देणाऱ्या विश्वातील सर्व गुरूंना वंदन !!! गुरुपौर्णिमेच्या निमित्त सर्व गुरुवर्याना हार्दिक शुभेच्छा..!

ज्ञान, व्यवहार, विवेक, आत्मविश्वास देणाऱ्या विश्वातील सर्व गुरूंना वंदन !!! गुरुपौर्णिमेच्या निमित्त सर्व गुरुवर्याना हार्दिक शुभेच्छा..!

गुरूने दिला ज्ञानरूपी वसा,आम्ही चालवू हा पुढे वारसा ! सन मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना “गुरुपौर्णिमेच्या” हार्दिक शुभेच्छा !

 

Leave A Reply

Your email address will not be published.

ITECH Marathi । Short poem on my india my pride Ashadhi Ekadashi 2022 अमावस्येच्या दिवशी विसरूनही करू नका हे काम, जीवन संकटात! Best fitness apps for Android Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? त्यांच्या बद्दल माहीत नसणाऱ्या काही खास गोष्टी !