Happy Guru Purnima 2022 : गुरुपौर्णिमेला तुमच्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या शुभेच्छा पाठवा
Happy Guru Purnima 2022: आषाढ शुक्ल पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असेही म्हणतात. ज्योतिषी सांगतात की गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या आशीर्वादाने धन, सुख आणि शांती मिळू शकते. यंदा 13 जुलै रोजी गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जाणार आहे. रुचक, भद्रा, हंस आणि ष हे चार विशेष योग यावेळी गुरुपौर्णिमा खास बनवत आहेत.


गुरु पूर्णिमा की हार्दिक शुभकामनाएं | गुरु पूर्णिमा की शुभकामनाएं
मुलगा आपल्यावर प्रेम करतो का नाही कसे ओळखावे ?