Happy Kargil Vijay Diwas : कारगिल विजय दिवस निमित्त शुभेच्छा संदेश
भारतीय सैन्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला दिवस म्हणजे ‘कारगिल विजय दिवस’ २६ जुलै १९९९ याच दिवशी कारगिल विरुद्ध च्या युद्धात भारतीय सैन्याने विजय मिळवत आपला तिरंगा फडकवला होता! #कारगिल_विजय_दिवस निमित्त सर्व लष्करी नौजवानांच्या कार्याला सलाम!
१९९९ साली झालेल्या कारगिलच्या युद्धाचा विजय हा इतिहासात सोनेरी अक्षरात लिहिण्यासारखाच आहे! #कारगिल_विजय_दिवस‘ निमित्त सर्व लष्करी नौजवानांच्या कार्याला सलाम!