संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठी

संकष्टी चतुर्थीच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा !!!
संकष्टी चतुर्थी निमित्त सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा..!
बाप्पा आम्हावरी राहू दे तुझी छाया…
संकष्टी चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा.
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ:
निर्विघ्नं कुरू मे देव, सर्वकार्येषु सर्वदासंकष्टी चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा…!
संकष्टी चतुर्थी निमित्त, आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..! तुमच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना, श्री गणराय पूर्ण करोत.. हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना !
अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त मंगलमय शुभेच्छा…!
आजच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होवोत या सदिच्छा। संकष्टी चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा!