ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Hemorrhoids laser operation: मुळव्याध लेझर ऑपरेशन खर्च, किती येतो ?

मुळव्याध लेझर ऑपरेशन व्हिडिओHemorrhoids laser operation: मूळव्याध चे काही प्रकार आसतात त्या नुसार त्याचा खर्च ठरतो.
पण तरी त्याचा खर्च कमीत कमी 10000 रुपये व जास्तीत जास्त 20000 रुपये येऊ शकतो. या सर्व गोष्टी आपला आजार,आपले शहर, व आपले डॉक्टर यानुसार कमी जास्त होऊ शकतो. हे ऑपरेशन्स हे साधारण ऑपरेशन असतात आपण जर चांगली उपचार घेतले किंवा Hemorrhoids laser operation केले तर मूळव्याधीचा त्रास पुह्ना होत नाही मुळव्याध लेझर ऑपरेशन खर्च हा ७० ते ८०,००० इतका असतो .

जर आपल्याकडे आरोग्य विमा वैगरे असेल तर यातून आपण हे मुळव्याध लेझर ऑपरेशन करू शकतात इथे आपल्याला कोणतंही खर्च करावा लागणार नाही

पुण्यातील हीलिंग हॅन्ड्स क्लिनिक हे मुळव्याध लेझर ऑपरेशन साठी प्रसिद्ध आहे , हीलिंग हॅन्ड्स क्लिनिकमध्ये ५०,००० रुग्णांवर त्यांच्या पाइल्ससाठी समाधानकारकपणे उपचार केले आहेत. डॉ पोरवाल यांनी आशियातील स्टॅप्लर शस्त्रक्रियांची संख्या सर्वाधिक केली आहे. त्यांनी भारतात पहिल्यांदा लिओनार्डो लेझर उपकरण आणले आणि देशाचं पहिलं लेझर हॅमरोहॉइडप्लॅस्टी ( एलएचपी ) एच.एच.सी.मध्ये सादर केले . आज, या क्लिनिकमध्ये जगातील इतर कोणत्याही केंद्रांपेक्षा जास्त एलएचपी असणाऱ्या रुग्णांचा समावेश आहे. डॉ. पोरवाल यांनी स्टॅपलर आणि लेझर प्रक्रियेत जगभरातून बरेच सहकारी सर्जन प्रशिक्षित केले आहेत.

मुळव्याध लेझर ऑपरेशन व्हिडिओ

Leave A Reply

Your email address will not be published.