ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

CA Intermediate May 2022 Result : सीए इंटरमिजिएट मे 2022 निकाल कसा पाहायचा ? icai.nic.in

CA Intermediate May 2022 Result बघा कसे करायचे !

CA Intermediate May 2022 Result: सीए इंटरमिजिएट मे 2022 चा निकाल आज! स्कोअरकार्ड डाऊनलोड करण्यासाठी लिंक
CA Intermediate May 2022 Result

CA Intermediate May 2022 Result: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (ICAI) सीए इंटरमिजिएट मे 2022 परीक्षेचा निकाल (Intermediate May 2022 Result) हे  आज 21 जुलै 2022 रोजी जाहीर होणार आहेत . आपण हा निकाल आयसीएआय icai.nic.in अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन पाहू शकतो . विद्यार्थी त्यांच्या नोंदणीकृत खात्यावर लॉग इन केल्यानंतर त्यांचा पिन नंबर आणि जन्मतारखेच्या आपले निकाल पाहू शकतात  आणि त्यांचे स्कोअरकार्डही डाउनलोड करू शकतील. आपण हे सीए इंटरमिजिएट मे 2022 निकाल कसा पाहायचा ? याची माहिती पाहुयायत !

सीए इंटरमिजिएट मे 2022 निकाल कसा पाहायचा ?

बऱ्याच वेळी वेबसाइट ला तांत्रिक अडचणी आल्यास प्रॉब्लेम येतो यामुळे आपण इतर काही वेबसाइट वर देखील निकाल पाहू शकतात ,

  1. icaiexam.icai.org
  2. Caresults.icai.org
  3. icai.nic.in

ए इंटरमिजिएट मे 2022 चे स्कोअरकार्ड 1 डाउनलोड कसे करायचे ?

  • सर्वप्रथम आपणास  ‘आयसीएआय’च्या icai.nic.in अधिकृत वेबसाइट वरती जायचे आहे .
  • इथे तुम्ही “सीए इंटरमिजिएट मे 2022 रिझल्ट” या लिंकवर क्लिक करा .
  • आता तुमचा पिन नंबर/अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा, सबमिट बटणावर क्लिक करा.
  • तुमचं सीए इंटरमिजिएट स्कोअरकार्ड तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • आता तुम्ही स्कोअर कार्ड डाऊनलोड करू शकतात .
Leave A Reply

Your email address will not be published.