ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

ITECH Marathi च्या Question Answer Website वरती आपल्या खात्याची नोंदणी कशी करावी ?

How to register your account on ITECH Marathi Question Answer Website?

ITECH Marathi च्या Question Answer Website वरती आपल्या खात्याची नोंदणी कशी करावी ?


ITECH Marathi Question Answer Website
ITECH Marathi Question Answer Website

सर्वात अगोदर ITECH Marathi च्या Question Answer Website वरती जा लिंक खाली आहे . https://m.itechmarathi.com/  

इथे आपल्याला लॉगिन करण्याचा आणि रजिस्टर करण्याचे पर्याय दिसतील त्यातला रजिस्टर हा पर्याय निवड तिथे क्लीक करा . आता समोर खालील चित्रात दाखवल्या प्रमाणे दिसेल .

ITECH Marathi Question Answer Website
ITECH Marathi Question Answer Website

आता पुढचा संपूर्ण फॉर्म आपल्याला भरायचा आहे .

  • तुमचे उझरनेम तयार करा .
  • ई-मेल टाका .
  • आपले लिंग निवड करा .
  • एक मजबूत पासवर्ड तयार करा .
  • तो पासवर्ड कन्फर्म करा .
  • I agree to the Terms and Conditions सिलेक्ट करा .
  • get start वरती क्लीक करा .
ITECH Marathi Question Answer Website
ITECH Marathi Question Answer Website

आता तुमचा फोटो उपलोड करावा लागेल या अगोदर आपले खाते व्हेरिफाय केले म्हणून ई-मेल येईल यासाठी एक दोन तास लागू शकतात तुमचा ई-मेल नक्की चेक करा तिथे https://m.itechmarathi.com/  

या लिंक वर क्लीक करून पुह्ना आपण इथेच याला यावेळी आपल्याला फोटो उपलोड करता येईल आपण आपला फोटो उपलोड करा .

ITECH Marathi Question Answer Website
ITECH Marathi Question Answer Website

फोटो उपलोड केल्यानंतर Next वरती क्लीक करा , आता खालील चित्रात दाखवल्या प्रमाणे आपले नाव देश निवड करा आणि फिनिश करा .

ITECH Marathi Question Answer Website
ITECH Marathi Question Answer Website

आपले खाते आता पूर्णपणे बनवले गेले आहे अभिनंदन ! आपल्या मित्रांना नातेवाईकांना फॉलो करा उत्तरे द्या प्रश्न विचारा ! तुमच्या मित्राला सपोर्ट करा .

Mahesh Tanhjai Raut

ITECH Marathi Question Answer Website
ITECH Marathi Question Answer Website
Leave A Reply

Your email address will not be published.