ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

Indore bus accident Today: पुलाचा कठडा तोडून बस नदीत कोसळली , बस मध्ये ६० ते ७० प्रवासी वाहून गेले आहेत !

Indore bus accident Today: इंदूरवरून ही बस महाराष्ट्रातील अमळनेरकडे येत होती. मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुलावरून बस नर्मदा नदीत कोसळली. या बसमध्ये 50 ते 60 प्रवाशी असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत 13 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर 12 ते 15 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. अजूनही बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इंदूरहून पुण्याला जाणारी महाराष्ट्र रोडवेजची बस धार जिल्ह्यातील खलघाट संजय सेतूवरून पडल्याने १२ जण ठार, १५ जणांना वाचवण्यात यश आले, असे मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले आहे (Indore bus accident Today)

Leave A Reply

Your email address will not be published.