ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

आयटीआयमध्ये पायाभूत सुविधा, प्रशिक्षण सुविधांचा विकास, स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलिया मध्ये देवाण-घेवाण वाढणार !

कुशल मनुष्यबळाची निर्मिती, आयटीआयमध्ये (ITI,) पायाभूत सुविधा, प्रशिक्षण सुविधांचा विकास, स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक (investment in startups) अशा क्षेत्रात महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलिया मध्ये देवाण-घेवाण वाढविण्यात येईल, अशी ग्वाही कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाला दिली.

Maharashtra and Australia

Leave A Reply

Your email address will not be published.