ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

International friendship day 2022 ‘जागतिक मैत्री दिन’ जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आंतरराष्ट्रीय मैत्री दिन 2022: दरवर्षी 30 जुलै रोजी जगभरात साजरा केला जातो. त्या दिवसाच्या इतिहासाबद्दल सर्व जाणून घ्या.

International friendship day 2022: ज्यांच्या आयुष्यात संकटसमयी पाठीशी उभी राहतील अशी मित्रमंडळी आहेत ते जगात सर्वात जास्त श्रीमंत आहेत. मग ही श्रीमंती जपण्याचा एक स्पेशल दिवस म्हणजे International Friendship Day.दरवर्षी जागतिक मैत्री दिन हा 30 जुलै दिवशी साजरा केला जातो.  जाणून घेऊयात जागतिक मैत्री दिनाची काही खास माहिती (World Friendship Day Information in Marathi)

जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मैत्री दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! या मैत्री दिनाला नियम पालनाचे बंध घट्ट करून कोव्हिडला हद्दपार करण्याचा संकल्प करूया…

शाळा-कॉलेजमध्ये असताना हातावर बँड बांधून #FriendshipDay साजरा केला जायचा… ते दिवस अविस्मरणीय होते! आता डिजिटल माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातात पण मैत्रीतील ओलावा मात्र कायम आहे! माझ्या आयुष्यात नेहमीच साथ देणाऱ्या सर्व मित्र-मैत्रिणींना जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

मैत्री असावी तर अशी… स्वर्ग जिंकणारी मैत्रीमैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

या आभासी जगात भेटलो आणि खऱ्या आयुष्यात चांगले मित्र झालो…… मराठी भाषेमुळे एकत्र आलो आणि मैत्रीच्या नात्यात बांधले गेलो……. मायमराठी कुटुंबाच्या वतीने सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ती मैत्री पण किती नशीबवान असेल ना जी मृत्यूच्या अलिंगनाला पण कणखरपणे उपजली असेल… मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.