ITECH Marathi
जगभरातील बातम्या ,घडामोडींची माहिती देणारी आपली https://www.itechmarathi.com/ हि वेबसाईट काम करते .

KARJAT : ज्वेलर्स मधुन सोन्याचे झुबे पळवले,CCTV मध्ये महीला कैद

कर्जत शहरातील बाजारपेठ येथील सदगुरू ज्वेलर्स या सराफी दुकानातून दिवसा सोन्याचा झुबे जोड चोरून नेला आहे.

 

KARJAT : कर्जत शहरातील बाजारपेठ येथील सदगुरू ज्वेलर्स या सराफी दुकानातून दिवसा सोन्याचा झुबे जोड चोरून नेला आहे.

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


याबाबत अधिक माहिती अशी की अक्षय चंद्रकांत माळवे यांचे सदगुरू ज्वेलर्स हे बाजारपेठेत सोने चांदी चे दुकान आहे. अक्षय हा जेवण करण्यासाठी गेले असता सपना अक्षय माळवे या दुकान सांभाळत असताना तीन महिलांनी दुकानात प्रवेश करून सोने चे कानातले दाखवा असे सांगितले असता सपना यांनी त्यांना सोन्याची दागिने दाखविली पंरतु या महिलांनी दागिने घेतली नाहीत. याचा संशय आल्याने सपनाने पती अक्षय ला सांगितले अक्षय याने आपले सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता एक झुबे जोड एका महिलेने चोरला आहे हे दिसले त्यामुळे अक्षय याने कर्जत पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
या महिलांनी साडेचार ग्रॅम वजनाचे झुबे जोड चोरला असून याची किंमत रूपये अठ्ठावीस हजार रूपये किंमती चा आहे.
पोलीसांनी अज्ञात तीन महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे. सिसिटिव्ही च्या फुटेच्या आधारे तपास सुरू केला आहे.

Karjat : ‘अन्न प्रक्रिया प्रक्रिया उद्योग’सुरु करण्याची सुवर्णसंधी , मिळतेय ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान , जाणून घ्या कुठे करायचा अर्ज !
Karjat Rathytara 2022 : कर्जत रथयात्रा कधी आहे ? जाणून घ्या ! ‘संत गोदड महाराज रथयात्रा’ महत्व ,इतिहास आणि मान्यता


लवकरच तपास लागेल पोलीस निरीक्षक यादव

कर्जत येथील सराफ अक्षय माळवे यांच्या सदगुरू ज्वेलर्स च्या दुकानातील चोरीला गेलेला ऐवज चा तपास लवकरच लागेल व चोरी करण-या महिलांनाही अटक करू असा विश्वास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केला.
चोरीला गेला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.