Labharthi Portal: काय आहे ,’लाभार्थी पोर्टल ‘ शासनाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी ,लाभार्थी पोर्टल वर ,अशी करा नोंदणी !

labharthi portal: सरकार नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवते. परंतु त्या योजनांबद्दल, त्यांच्यासाठी पात्रतेचे निकष आणि त्यासाठी कुठे आणि कसा अर्ज करायचा ? याविषयी लोकांना काहीच माहिती नसते लाभार्थी अशा योजनांपासून वंचित राहू शकतात म्हणून या सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी आपलयाला दिली जात आहे .
विविध सरकारी योजना, नागरिकांच्या माहितीचे असंख्य स्रोत आणि विविध केंद्र आणि राज्य तसेच जिल्हास्तरीय सरकारी निर्णय (GRs) यांचे तपशीलवार विश्लेषण आणि अभ्यास करून ‘लाभार्थी’ प्रणालीची रचना आणि विकास करण्यात आला आहे. तसेच, विविध सरकारी विभागांच्या वेबसाइटचे संदर्भ विचारात जाणार आहे आपण या वेबसाइट वर जावून भेत देखील देवू शकतात .
https://labharthi.mkcl.org/